Traditional and caricature marathi wedding invitation video

आता सोप्या पद्धतीने सुंदर मराठी लग्न आमंत्रण व्हिडिओ बनवा तेही अगदी १ ते ४ तासात. आमच्याकडे महाराष्ट्रीयन पारंपारिक, रॉयल वेडिंग, कॅरिकेचर आणि सिंगल पेज अशा विविध प्रकारचे Marathi wedding invitation videos उपलब्ध आहेत.

हे व्हिडिओ मराठी परंपरेचा विचार करून तयार केलेले आहेत. व्हिडिओमध्ये गणपती फोटो, तोरण, कलश, सोबर फॉन्ट तसेच कॅलिग्राफी फॉन्ट वापरून सुंदर डिझाइन तयार केले आहे.

English Card Free लग्न पत्रिका Free साखरपुडा पत्रिका Reception Invitation

Please select your Budget

₹99 ₹199
NEW
NEW
Royal
NEW
NEW
NEW
Popular
Top sale
NEW
NEW
Top sale
NEW

Frequently Asked Questions (FAQ)

Payment केल्यानंतर मला video नक्की मिळेल का?

होय. Payment successful झाल्यानंतर तुमचा Marathi wedding invitation video manually तयार केला जातो. Video तयार झाल्यानंतर तो WhatsApp video Format आणि Whatsapp Document Format द्वारे पाठवला जातो.

Video automatic तयार होतो का?

नाही. सर्व videos professional editor कडून manually तयार केले जातात.

Delivery इतकी fast कशी?

आमच्याकडे उत्तम दर्जाच्या rendering machines आणि अनुभवी video editors असल्यामुळे आम्ही जलद delivery देऊ शकतो. Video च्या प्रकारानुसार delivery वेळ बदलू शकते:

  • काही videos साठी 1 तास
  • काही videos साठी 4 तासांपर्यंत
  • special videos साठी 1 working day
Payment केल्यानंतर video न मिळाल्यास काय?

असं आजपर्यंत झालेलं नाही, पण तरीही तुम्ही आम्हाला लगेच WhatsApp वर contact करू शकता किंव्हा कॉल करू शकता. आम्ही order priority ने complete करून video देतो.

Customer satisfaction आमच्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे.

Video मध्ये changes करता येतील का?

होय. Video तयार झाल्यानंतर one-time minor text corrections (name, date, time) free मध्ये केले जातात.
Note: Video ची theme, design, animation किंवा style change करता येणार नाही.

अजून काही शंका असतील तर आम्हाला WhatsApp वर लगेच संपर्क करा.

WhatsApp Now