साखरपुडा आमंत्रण पत्रिका (Engagement Invitation Card) बनवणे आता अगदी सोपे झाले आहे.
फक्त काही मिनिटांत तुम्ही सुंदर invitation card तयार करू शकता. तुमची आवडती template निवडा, नाव, तारीख, वेळ आणि कार्यस्थळ भरा.
तुमच्या आवडीनुसार font आणि color बदलून design customize करा. त्यानंतर तुमचे HD invitation card लगेच download करा.
साखरपुडा कार्यक्रम आणखीन खास बनवण्यासाठी आमच्याकडे Marathi invitation card designs वेगवेगळ्या themes मध्ये उपलब्ध आहेत. Traditional, floral, Ganesh theme, couple photo आणि modern designs यामधून तुम्ही तुमच्या आवडीची template निवडू शकता.
या Marathi engagement invitation card templates मध्ये नाव, तारीख, वेळ, venue आणि family details online edit करता येतात. Free आणि paid दोन्ही प्रकारचे templates उपलब्ध आहेत. Paid templates HD quality मध्ये download करता येतात.
आमच्याकडे free आणि paid असे दोन्ही प्रकारचे Sakharpuda invitation card templates उपलब्ध आहेत. तुमच्या budget आणि आवडीनुसार template निवडून engagement card सहज तयार करता येते.
होय. तुम्ही तुमच्या आवडीची template निवडून नाव, तारीख, वेळ, venue आणि family details online edit करू शकता.
Free templates लगेच online edit करून download करता येतात. Paid templates अधिक premium design आणि HD quality मध्ये उपलब्ध असतात.
Online edit card मध्ये तुम्ही स्वतः details बदलू शकता. Manually edit card मध्ये आमची team तुमच्या details नुसार card तयार करून देते.
होय. Paid template साठी payment successful झाल्यानंतर HD invitation card download करता येते.
Manually edit card साधारणपणे working 1hr मध्ये तयार करून WhatsApp वर पाठवले जाते.
होय. Manually edit card मध्ये one-time minor text correction free मध्ये करता येते. Design, theme किंवा style change करता येणार नाही.