लग्न आमंत्रण पत्रिका बनवणे आता अगदी सोपे झाले आहे तेही अगदी ५ मिनिटांत.
तुमच्या आवडीची डिजाईन निवडा, Online Edit वर क्लिक करा, कार्ड डिजाईन करा, payment करा आणि तुमचे invitation card download करा.
आमच्याकडे विविध थीममध्ये Marathi Wedding Invitation Cards उपलब्ध आहेत – पारंपारिक, राधा-कृष्ण थीम, couple फोटोसह तसेच Free आणि Paid असे 80+ card designs उपलब्ध आहेत.
काही कार्ड online edit करता येतात, तर काही card आम्ही manually तयार करून देतो.
होय. Barshi VFX वर तुम्ही Marathi wedding invitation card online तयार करू शकता. काही cards मध्ये Online Edit option उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वतः वराचे नाव, वधूचे नाव, तारीख, वेळ, विवाहस्थळ आणि निमंत्रकाची माहिती भरून कार्ड तयार करू शकता.
काही premium designs मध्ये Online Edit option उपलब्ध नसतो. असे cards आमच्या team कडून Photoshop मध्ये manually edit करून दिले जातात. अशा card साठी तुम्हाला मराठीमध्ये form भरून details पाठवावी लागेल.
होय. आमच्याकडे free आणि paid दोन्ही प्रकारचे Marathi wedding invitation card templates उपलब्ध आहेत. Free cards मध्ये तुम्ही details edit करून invitation card download करू शकता.
Online editable cards मध्ये तुम्ही स्वतः नाव, तारीख, वेळ, स्थळ, font आणि color बदलू शकता. Manual cards आमच्या team कडून customize करून दिले जातात.
होय. Payment successful झाल्यानंतर online editable wedding invitation card instant download होईल. जे manually edit cards आहेत, ते आमच्या team कडून customize करून WhatsApp द्वारे पाठवले जातात.
Manually edit cards आमच्या working hours मध्ये तयार करून WhatsApp द्वारे पाठवले जातात. साधारणपणे card design आणि order queue नुसार delivery time बदलू शकतो.
काही cards लवकर तयार होतात, तर काही premium/manual designs साठी जास्त वेळ लागू शकतो. Urgent card असल्यास payment करण्यापूर्वी WhatsApp वर delivery time confirm करा.
होय. Online editable cards मध्ये download करण्यापूर्वी वराचे नाव, वधूचे नाव, मुहूर्त, हळद, विवाहस्थळ आणि निमंत्रकाची माहिती add किंवा change करता येते.
Note: Card एकदा download किंवा payment complete झाल्यानंतर त्याच order मध्ये changes करता येणार नाहीत. Changes हवे असल्यास card पुन्हा edit करून new card तयार करावे लागेल आणि payment पुन्हा करावे लागेल.
होय. Manual card तयार झाल्यानंतर वराचे नाव, वधूचे नाव, मुहूर्त, हळद, विवाहस्थळ आणि निमंत्रकाची माहिती यांसारखे one-time minor text corrections free मध्ये केले जातात.
पण card ची theme, design किंवा layout पूर्णपणे change करायचा असल्यास extra charges लागू शकतात.
Marathi wedding invitation card बद्दल अजून काही शंका असतील तर WhatsApp वर संपर्क करा.
WhatsApp Now