आमच्याकडे सुंदर आणि पारंपारिक Marathi Dohale Jevan invitation video designs उपलब्ध आहेत. ओटी भरण समारंभ आणि डोहाळे जेवण कार्यक्रमासाठी खास तयार केलेले invitation videos आम्ही manually HD quality मध्ये बनवून देतो. Video design नुसार delivery time 1 hour किंवा up to 4 hours लागू शकतो.