All functions Marathi invitation card and video

आमच्याकडे लग्न, साखरपुडा, रिसेप्शन, डोहाळे जेवण, वाढदिवस, नामकरण, मुंज, वास्तुशांती आणि इतर कार्यक्रमांसाठी सुंदर Marathi invitation card and video designs उपलब्ध आहेत. तुमच्या कार्यक्रमानुसार योग्य template निवडून काही invitation cards online edit करता येतात, तर निवडक cards आणि invitation videos आम्ही manually तयार करून देतो.

Online Editable मराठी निमंत्रण पत्रिका

आमच्याकडे विविध कार्यक्रमांसाठी online editable मराठी निमंत्रण पत्रिक templates उपलब्ध आहेत. नाव, तारीख, वेळ, स्थळ आणि family details बदलून final card सहज download करता येतो.



विविध कार्यक्रमांसाठी Marathi Invitation Videos

लग्न, साखरपुडा, डोहाळे जेवण, नामकरण, वाढदिवस आणि इतर कार्यक्रमांसाठी Marathi invitation videos उपलब्ध आहेत. Traditional, modern आणि cultural themes मध्ये HD quality videos तयार केले जातात.



Free आणि Paid मराठी आमंत्रण पत्रिका

आमच्याकडे विविध कार्यक्रमांसाठी free आणि paid अशा दोन्ही प्रकारच्या मराठी आमंत्रण पत्रिका उपलब्ध आहेत. Free templates सहज edit आणि download करता येतात, तर paid templates मध्ये premium designs आणि HD quality मध्ये उपलब्ध आहेत.



How to make an invitation in Marathi?

  1. Select your function – लग्न, साखरपुडा, वाढदिवस, नामकरण, डोहाळे जेवण, मुंज किंवा इतर कार्यक्रमांपैकी तुमचा function निवडा.
  2. Select your favorite template – तुमच्या कार्यक्रमासाठी आवडलेले Marathi invitation template निवडा.
  3. Edit function details – नाव, तारीख, वेळ, स्थळ आणि इतर कार्यक्रमाची माहिती edit करा.
  4. Download your invitation – Download button वर क्लिक करून तयार invitation card लगेच download करा.