वास्तुशांती निमंत्रण पत्रिका आपल्या मराठी भाषेत ऑनलाइन तयार करा. नाव, तारीख, मुहूर्त, कार्यक्रमाचे ठिकाण, फोटो, फॉन्ट्स आणि रंग सहज बदलता येतात. येथे Free आणि Paid अशा दोन्ही प्रकारचे Marathi Vastu Shanti Invitation Card Templates उपलब्ध आहेत.
Free templates कोणत्याही शुल्काशिवाय उपलब्ध आहेत.
Premium templatesची किंमत प्रत्येक cardवर स्पष्टपणे दाखवली आहे.