आमच्याकडे सुंदर आणि पारंपारिक Marathi Dohale Jevan invitation card डिझाईन्स उपलब्ध आहेत. ओटी भरण समारंभ आणि डोहाळे जेवणासाठी तयार केलेल्या templates तुम्ही online edit करून काही मिनिटांत सहज download करू शकता. यासाठी कोणतेही design skills असणे आवश्यक नाही. आमच्याकडे free आणि paid templates उपलब्ध आहेत.