मराठी वाढदिवसाची निमंत्रण पत्रिका ऑनलाइन कशी तयार करायची?
Barshi VFX वर तुम्ही आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून
Marathi Birthday Invitation Card ऑनलाइन तयार करू शकता.
आवडते template निवडून नाव, वय, तारीख, वेळ, कार्यक्रमाचे ठिकाण,
फोटो, fonts आणि colors बदलता येतात. येथे Free आणि Paid असे
दोन्ही प्रकारचे Marathi Birthday Invitation Templates उपलब्ध आहेत.
-
आवडते template निवडा:
उपलब्ध designsमधून वाढदिवसाच्या themes मधील तुमच्या आवढीनुसार योग्य card निवडा.
-
Card edit करा:
“Edit Free” किंवा “Edit & Download Free” button वर click करून
card editor उघडा.
-
कार्यक्रमाची माहिती बदला:
नाव, वय, तारीख, वेळ, स्थळ, निमंत्रकाचे नाव आणि आवश्यक फोटो जोडा.
-
Preview तपासा:
Marathi spelling, कार्यक्रमाची तारीख, वेळ, ठिकाण आणि फोटो
योग्य असल्याची खात्री करा.
-
Card download करा:
Free template विनामूल्य download करा किंवा Paid templateसाठी
payment करून HD invitation card download करा.
Free आणि Paid Birthday Invitation Templates
Free Birthday Templates
Free label असलेले card कोणतेही payment न करता edit आणि
download करता येतात. नाव, तारीख, वेळ, स्थळ आणि उपलब्ध
पर्यायांनुसार फोटो बदलता येतो.
- Online editing मोफत
- Card download मोफत
- मोबाईल आणि संगणकावरून वापरता येते
- WhatsApp आणि social mediaवर share करता येते
Paid HD Birthday Templates
Paid label असलेले templatesसुद्धा सुरुवातीला मोफत edit आणि
preview करता येतात. Design आवडल्यानंतर HD qualityमध्ये
download करण्यासाठीच payment करावे लागते.
- Edit आणि preview मोफत
- Paymentपूर्वी card तपासता येते
- HD quality download
- Premium birthday designs उपलब्ध
Paid Cardमध्ये 5 वेळा Online Changes मोफत
Paid invitation cardसाठी payment पूर्ण झाल्यानंतर card download होते
आणि स्क्रीनवर एक Correction Link दिसते.
ही link वापरून तुम्ही cardमध्ये पुढील changes स्वतः online करू शकता.
Correction Link जास्तीत जास्त
5 वेळा changes करण्यासाठी वापरता येते.
त्यामुळे card download झाल्यानंतर ही link लगेच copy करून सुरक्षित
ठिकाणी जतन करणे आवश्यक आहे.
Correction Link कशी वापरायची?
-
Paid cardचे payment पूर्ण करा.
-
Card download झाल्यानंतर दिसणाऱ्या popupमधील
Copy Correction Link buttonवर click करा.
-
Copy केलेली link WhatsApp, Notes, email किंवा सुरक्षित ठिकाणी
जतन करून ठेवा.
-
Cardमध्ये correction करायची असल्यास जतन केलेली link browserमध्ये उघडा.
-
आवश्यक spelling, लहान मजकूर किंवा फोटोमधील बदल स्वतः करा
आणि corrected card पुन्हा download करा.
Correction Link वापरण्याचे महत्त्वाचे नियम
-
Cardमधील corrections userने स्वतः online करायच्या आहेत.
-
Barshi VFXकडून cardमध्ये manually corrections करून दिल्या जात नाहीत.
-
Correction Link फक्त Paid cardसाठी आणि जास्तीत जास्त
5 changesसाठी उपलब्ध असते.
-
मुख्य नाव पूर्णपणे बदलता येणार नाही. फक्त spelling,
लहान मजकूर आणि फोटोमधील corrections करता येतील.
-
Correction Link copy करून जतन न केल्यास cardमध्ये पुन्हा
changes करण्यासाठी access मिळणार नाही.
-
Correction Linkमध्ये सुरक्षित token असतो. त्यामुळे ही link
अनोळखी व्यक्तीबरोबर share करू नका.
अत्यंत महत्त्वाचे:
Paid card download झाल्यानंतर दिसणारी Correction Link त्वरित
copy करून सुरक्षित ठिकाणी जतन करा. पुढील 5 online changesसाठी
हीच link आवश्यक आहे.
वाढदिवसाच्या निमंत्रण पत्रिकेसाठी कोणती माहिती आवश्यक आहे?
Marathi birthday invitation card तयार करण्यापूर्वी खालील माहिती
तयार ठेवल्यास card लवकर आणि अचूक edit करता येईल:
- वाढदिवस असलेल्या मुलाचे, मुलीचे किंवा व्यक्तीचे पूर्ण नाव
- पूर्ण होणारे वय किंवा कितवा वाढदिवस आहे
- कार्यक्रमाचा दिवस आणि तारीख
- कार्यक्रमाची सुरुवात होण्याची वेळ
- कार्यक्रमाचे संपूर्ण ठिकाण आणि पत्ता
- निमंत्रक व्यक्तीचे किंवा परिवाराचे नाव
- आवश्यक असल्यास संपर्क क्रमांक
- Photo template असल्यास स्पष्ट आणि चांगल्या qualityचा फोटो
वाढदिवसाचे आमंत्रण पत्रिका मजकूर मराठी
Cardसाठी कोणता मजकूर लिहावा हे ठरत नसेल तर खालील नमुना
आवश्यकतेनुसार वापरता येईल:
आमच्या लाडक्या ______ याच्या/हिच्या
प्रथम वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या
आनंद सोहळ्यास आपण सहकुटुंब उपस्थित राहून शुभाशीर्वाद द्यावेत,
ही नम्र विनंती.
दिनांक: ______
वेळ: ______
स्थळ: ______
निमंत्रक: ______ परिवार
Marathi Birthday Invitation Cardची वैशिष्ट्ये
- मोबाईल आणि desktopवरून online editing
- मराठी भाषेतील आकर्षक invitation templates
- नाव, तारीख, वेळ आणि कार्यक्रमाचे ठिकाण बदलण्याची सुविधा
- निवडक templatesमध्ये स्वतःचा फोटो जोडण्याची सुविधा
- विविध fonts आणि colors निवडण्याची सुविधा
- Free आणि Paid असे दोन्ही पर्याय
- WhatsApp, Instagram आणि इतर माध्यमांवर सहज sharing
Frequently Asked Questions
Marathi birthday invitation card मोफत तयार करता येते का?
होय. FREE label असलेले templates online edit करून मोफत
download करता येतात. Paid templates edit आणि preview मोफत
करता येतात; HD downloadसाठी payment आवश्यक आहे.
Card मोबाईलवर तयार करता येते का?
होय. तुम्ही Android किंवा iPhone mobile browserमधून template
निवडून नाव, तारीख, वेळ, स्थळ आणि फोटो बदलू शकता.
Paid cardसाठी editingचेही पैसे द्यावे लागतात का?
नाही. Paid cardचे editing आणि preview मोफत आहे.
Card पूर्ण तयार करून तपासल्यानंतर HD downloadसाठीच payment
करावे लागते.
Paid card download झाल्यानंतर changes करता येतात का?
होय. Paid card download झाल्यानंतर popupमध्ये एक
Correction Link मिळते. ही link copy करून
सुरक्षित ठिकाणी जतन करा. त्या linkद्वारे spelling, तारीख,
वेळ, स्थळ, पत्ता आणि फोटोमधील लहान corrections
जास्तीत जास्त 5 वेळा तुम्ही स्वतः online करू शकता.
Barshi VFX manually corrections करून देत नाही.
मुख्य नाव पूर्णपणे बदलणे किंवा नवीन template निवडणे
यामध्ये समाविष्ट नाही.
Invitation card WhatsAppवर share करता येते का?
होय. Card download केल्यानंतर ते WhatsApp, Instagram,
Facebook, email किंवा इतर social media platformवर share करता येते.
First birthdayसाठी photo card उपलब्ध आहे का?
होय. मुलगा किंवा मुलीच्या प्रथम वाढदिवसासाठी balloons,
cartoon, floral, jungle आणि animal themesमधील photo templates
उपलब्ध आहेत.